Donors & Members >

 1.Mlind T Angir  2.Nitin Chintrate  3.Kalidas Yelmalkar  4.Arun Anardi  5.Virendra Kundlikar  6.Adv. Latika Belidge  7.Ravindra Belitkar  8.Ashish Angirwal  9.Chandrakant Kutpelli

Welcome to ATDS Pariwar !!

मिलिंद तुकाराम अंगिर
(Founder - ATDS)

सर्व तेलगु धोबी समाज बंधू आणि भगिनींना ATDS चा वतीने लाख लाख शुभेच्छा.

आपल्या मुलास किंवा मुलीस योग्य जोडीदार मिळावा हि प्रत्येक पालकांची किंवा वधू- वरांची अपेक्षा असते. प्रत्येक घरातील पालकांना मुलीला वर शोधण्यासाठी धावपळ करावी लागते.

अनेक अडचणी डोळ्यासमोर ठेवून पालकांना असा त्रास होऊ नये म्हणून आपण ATDS चा वतीने MARRIAGE MATRIMONY WEBSITE ची निर्मिती केली आहे.

तरी वधू- वरांच्या पालकांनी सदर WEBSITE वर आपल्या पाल्याची नाव नोंदणी करावी हि नम्र विनंती.

एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला तरुणांच्या अपेक्षा चांगल्या समजतात. त्याला चांगला जोडीदार मिळवून देण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया.

एकच ध्यास समाजाचा विकास ...!!!

धन्यवाद !

आपला हितचिंतक,

मिलिंद तुकाराम अंगिर.

Events & News

Recently Added Member's